न्याय देणारा साहित्य परिवारातील नवदुर्गा
या ज्ञानवर्धक लेखात साहित्य आणि कुटुंबातील न्याय टिकवून ठेवण्यासाठी नवदुर्गाची भूमिका जाणून घ्या.
या ज्ञानवर्धक लेखात साहित्य आणि कुटुंबातील न्याय टिकवून ठेवण्यासाठी नवदुर्गाची भूमिका जाणून घ्या.
पूनम बेडसे लिखित मराठी कविता शैलपुत्री यामध्ये देवीच्या पहिल्या रुपयाचे वर्णन केले आहे .
पुनम चंद्रकांत बेडसे लिखित मराठी कविता अगदी तुझ्यासारखा एक तरी मित्र असावा
प्रसिद्ध साहित्यिक बाबा चन्ने यांच्याविषयी कोणाकोणाच्या मनात काय काय भावना आहे. त्या भावना काव्यरूपाने प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मांडल्या असून आठ तासात ५६ कविता प्राप्त झाल्या होत्या.
मी माझ्या आयुष्यात कधीच न पाहीलेले बाबा तुमच्यासारखे व्यक्तिमत्व. नेहमीच आयुष्यवान राहील. जो दुसर्यांना जगण्याची शक्ती देतो, बळ देतो, प्रवृत्त करतो, जगवतो, तो माणूस नेहमीच अजरामर राहतो.
कवयित्री प्रिती भालेराव यांच्या कविता, कथा, लेख, पत्र वाचण्यासाठी वाचक त्यांचे नाव गुगलवर सर्च करतात. त्यामुळे गुगल सर्चिंगमध्ये त्यांचे नाव 'बोल मराठी'च्या वेबसाईटवर जगात पहिल्या क्रमांकावर आहे.